अहवाल
मंगळवार दिनांक 24 / 01/ 2025 रोजी वनस्पतीशास्त्र विभागामार्फत औषधी वनस्पती प्रदर्शन भरवले. यामध्ये बीएससी I च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात 50 औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आली. या उपक्रमास विभाग प्रमुख डॉ. एस एस पाटील, डॉ. जे एम पाटील, प्रा.समीर घोडके, शहाजी कांबळे यांचे सहकार्य तथा मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment